चोपडा शहरात ' R R R Centre ' सुरू “ मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर ” अभियानांतर्गत नगर परिषदेचा उपक्रम - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

20/05/2023

चोपडा शहरात ' R R R Centre ' सुरू “ मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर ” अभियानांतर्गत नगर परिषदेचा उपक्रम

चोपडा (प्रतिनिधी) : - -
          चोपडा शहरात R R R Centre सुरू
            “ मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर ”
     अभियानांतर्गत नगर परिषदेचा उपक्रम
            केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने (MOHUA) “ मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर ” हे अभियान देशभरात राबविणेचा निर्णय घेतला असुन या अभियाना अंतर्र्गत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना “ रिड्युस, रियुज आणि रिसायकल ” सेंटर म्हणजेच R R R केंद्र स्थापन करणे बाबत निर्देश दिले आहेत.
         त्याअनुषंगाने चोपडा नगरपरिषदे मार्फत स्वच्छ भारत अभियान , स्वच्छ सर्वेक्षण , माझी वसुंधरा अभियान , कचरा मुक्त शहर अभियान , मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर अभियान अंतर्गत न.प. परिसरात दि.20/05/2023 पासुन “ रिड्युस, रियुज आणि रिसायकल ” सेंटर म्हणजेच R R R केंद्र स्थापन करणेत आलेले आहे.
          त्याअंतर्गत चोपडा शहरातील नागरिकांना आवाहन करणेत येते की , आपले कडील निरुपयोगी वस्तु जसे कपडे, पादत्राणे , भांडी , पुस्तके , प्लास्टिकच्या वस्तु , शोभेच्या वस्तु , स्टेशनरी इ. प्रकारच्या वस्तु न.प. R R R केंद्रात जमा करावे. जेणेकरुन कचऱ्या ची निर्मिती कमी होईल , कचऱ्या चा पुर्नवापर होईल किंवा कचऱ्या पासुन नवीन वस्तु तयार केल्या जातील. त्यामुळे आपल्या शहराच्या सौंदर्यी करणात भर पडेल व आपले शहर स्वच्छ व सुंदर राहील. तसेच नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp