शासकिय आदिवासी मुलांची वस्तीगृहाचे सहाय्यक आबासाहेब दिलीप शिरसाठ सेवानिवृत्त ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

02/04/2022

शासकिय आदिवासी मुलांची वस्तीगृहाचे सहाय्यक आबासाहेब दिलीप शिरसाठ सेवानिवृत्त ...

चोपडा (प्रतिनिधी) :--
     शासकिय आदिवासी मुलांची वस्तीगृहाचे सहाय्यक आबासाहेब दिलीप शिरसाठ सेवानिवृत्त ..
        चोपडा एस.के.नगर येथील राहिवासी व शासकिय आदिवासी मुलांची वस्तीगृहाचे सहाय्यक आबासाहेब दिलीप शिरसाठ हे आपल्या प्रदिर्घ ३३ वर्ष सेवा करून नुकतेच ३१ मार्च २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले.शिरसाठ यांनी महाराष्ट्रातील बहुतेक आदिवासी क्षेत्रातील वस्तीगृहात आपली सेवा बजावली त्यांनी ज्या ज्या ठिकाणी सेवा केली तेथील आदिवासी मुलांना आपलं मुलं अशी वागणूक देवून आपलेस केले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त बहुतेक माजी विद्यार्थ्यीनी भेटून भावी आयुष्याच्या शुभेच्छा देवून मनोगत व्यक्त केले .
          यावेळी आबासाहेब दिलीप शिरसाठ यांना कास्ट्राईक शिक्षक संघटना चोपडा तालुकाध्यक्ष भरत शिरसाठ व भारतीय बौद्ध महासभेचे तालुका उपाध्यक्ष छोटूभाऊ वारडे (पत्रकार) यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सह पत्नी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी देवानंद वाघ सरचिटणीस,संजय सांळुखे संघटक,दिपक मेढे आश्रमशाळा प्रतिनिधी,रामचंद्र आखाडे सचिव,कांतिलाल सांळुखे सदस्य ,युवराज करनकाळ सदस्य आदी पदाधिकारी उपस्थित होते.

       @  गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या शुभेच्छा  @

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp