चोपडा महाविद्यालयाची HSC बोर्ड परीक्षा निकालात गगनभरारी - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

25/05/2023

चोपडा महाविद्यालयाची HSC बोर्ड परीक्षा निकालात गगनभरारी

चोपडा (प्रतिनिधी) : - -
        चोपडा महाविद्यालयाची HSC बोर्ड परीक्षा निकालात गगनभरारी
       चोपडा येथील कला , शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात अग्रवाल सिया हरिश्चंद्र ... प्रथम , नुकत्याच जाहीर झालेल्या 12 वी बोर्ड परीक्षेत महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्र आणि वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याने, महाविद्यालययाचा सरासरी निकालाने 97•45 % एवढी मजल गाठली आहे.
        विशेष बाब म्हणजे या वर्षी तिघही शाखांमध्ये विद्यार्थिनींनीच बाजी मारली आहे.
         शास्र शाखेतून पाटील दीक्षा अरुण 89 % , बाविस्कर महेश हुकूम 89 % , पाटील रितू सतिष 88•50 % , चौधरी सृष्टी मोहन 86•33 % 
        वाणिज्य शाखेतून अग्रवाल सिया हरिशचंद्र 91 % , जैन प्रणित पियुष 88•33 % , अनिस हातीम कैदजोहर 87•67 %
         कला शाखेतून साळुंखे सविता भिकन 83•83 % , पाटील आश्विनी विनोद 79 % , पाटील चेतना सोमनाथ 77•67 % गुण प्राप्त करत शाखनिहाय 
अनुक्रमे प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला आहे. शास्र शाखेचा सरासरी निकाल 99•27 % , वाणिज्य शाखा 97•99 % तर कला शाखेचा 91•66 % निकाल लागला आहे.
          संस्थेचे अध्यक्ष अँड.संदीप सुरेश पाटील , उपाध्यक्ष आशाताई विजय पाटील , सचिव डॉ.स्मिताताई संदीप पाटील , प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी , उपप्राचार्य प्रा. डॉ. ए एल चौधरी , उपप्राचार्य प्रा. बी एस हळपे , पर्यवेक्षक प्रा.एस पी पाटील , समनवयक प्रा ए एन बोरसे प्र.रजिस्ट्रार श्री. डी. एम. पाटील यांनी गुणवंत विद्यार्थी , त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे. प्रा.आर आर. बडगुजर , प्रा. एन. बी. शिरसाठ , प्रा. एस. टी. शिंदे , प्रा. संदीप पाटील , प्रा. आर. आर. पवार , प्रा. राजश्री निकम , प्रा. दीपाली पाटील , प्रा. पी. व्ही. पाटील, प्रा. दीपक करंकाळ , प्रा. विवेकानंद शिंदे , प्रा. शिरीष ठाकरे आदींनी निकाल काढण्यासाठी परिश्रम घेतलेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp