चोपडा भा. ज. पा. शहराध्यक्ष नरेंद्र पाटील सह दोन जणांवर शिवीगाळ करणे व धमकी देणे फिर्याद दाखल . . . . - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

31/01/2024

चोपडा भा. ज. पा. शहराध्यक्ष नरेंद्र पाटील सह दोन जणांवर शिवीगाळ करणे व धमकी देणे फिर्याद दाखल . . . .


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

         चोपडा भा. ज. पा. शहराध्यक्ष नरेंद्र पाटील सह दोन जणांवर शिवीगाळ करणे व धमकी देणे फिर्याद दाखल . . . .

        चोपड्यातील अरुण नगर येथील हॉटेल व्यवसायिक हेमंत विजयसिंग जोहरी दि.31 / 1 / 2024 रोजी दुपारी 1 ते 2 वाजेदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट जवळ खाजगी कामानिम्मत गेले असताना भा. ज. पा. शहराध्यक्ष नरेंद्र पाटील अन्य दोन जण गुरूदास साहेबराव पाटील व पवन अजय जैस्वाल यांनी हेमंत जोहरी यास अडवून पूर्वी उसनवार घेतलेले पैसे परत मिळून नहीं तू आमचे पैसे दे असे म्हणत शिवीगाळ केली व तुला पाहून घेऊ अशी धमकी देत भांडण केले व धक्काबुक्की केली.

        अश्या आशयची हेमंत जोहरी यांनी चोपडा पोलीस स्टेशनला भा. द. वि. कलम 506 प्रमाणे फिर्याद दिली असून पुढील तपास पो. नी. चोपडा शहर व सहकारी करत आहेत. या घटनेची शहरात चर्चा ऐकायला मिळाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज