गोंडवाना विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळावर प्रा. कुणाल गायकवाड यांची निवड - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

26/05/2023

गोंडवाना विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळावर प्रा. कुणाल गायकवाड यांची निवड

चोपडा (प्रतिनिधी) : - -
         गोंडवाना विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळावर प्रा.डॉ.कुणाल गायकवाड यांची निवड
          चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रा. डॉ. कुणाल डी. गायकवाड यांची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. सौ स्मिताताई संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
           डॉ. कुणाल डी.गायकवाड हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक विषयाच्या अभ्यास मंडळावर  सदस्य म्हणून सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या गोंडवाना विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्तीबद्दल इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख उपप्राचार्य प्रा. डॉ. एल. ए. चौधरी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp