सच्चीदानंद सूर्यवंशी यांना कृषिरत्न पुरस्कार प्रदान . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

14/08/2023

सच्चीदानंद सूर्यवंशी यांना कृषिरत्न पुरस्कार प्रदान . . .


चोपडा (गणपूर प्रतिनिधी) : - -

          सच्चीदानंद सूर्यवंशी यांना कृषिरत्न पुरस्कार प्रदान . . .

         वाघळी (ता चाळीसगाव) येथील प्रगतिशील शेतकरी सच्चीदानंद यशवंत सूर्यवंशी यांना जळगाव येथे नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम च्या वतीने आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते कृषिरत्न पुरस्कार देऊन सपत्नीक गौरविण्यात आले.

         जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन मध्ये झालेल्या कार्यक्रमाला संस्थेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रफुल्ल पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ शरीफ बागवान व मान्यवर उपस्थित होते. श्री सूर्यवंशी यांचे विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी  अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp