Post Top Ad
Responsive Ads Here
13/08/2023
Home
Unlabelled
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमात गणपूर येथे सैनिकांचा सत्कार
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमात गणपूर येथे सैनिकांचा सत्कार
ऍड बाळकृष्ण पाटील, ईश्वर पाटील, राम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मातीचे दिवे प्रज्वलित करून उपस्थितांना शपथ दिली गेली.विवेक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला विविध संस्थांचे पदाधिकारी, सैनिक , शिक्षणप्रेमी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here

No comments:
Post a Comment