Post Top Ad
Responsive Ads Here
21/09/2023
Home
Unlabelled
मल्हारपुऱ्यातील जय भवानी गणेश मंडळाचा चंद्रयान 3 चा देखावा ... दर्शनासाठी गणेश भक्तांची उसळते तोबा गर्दी
मल्हारपुऱ्यातील जय भवानी गणेश मंडळाचा चंद्रयान 3 चा देखावा ... दर्शनासाठी गणेश भक्तांची उसळते तोबा गर्दी
यावर्षी ही नुकतेच चंद्रावर गेलेल्या चंद्रयान 3 लॉन्चिंग चे डेकोरेशन केले आहे .मंडळाचे कार्यकर्ते श्री.दिपक भगवंतराव पाटील व श्री.महेंद्र रामकृष्ण पाटील यांच्या संकल्पनेतुन धर्मेंद्र पाटील, मनिष शिंदे, मयुर पाटील, खिलेश पाटील, रुपेश पाटील, सौरभ पाटील, महेंद्र महाजन, मोहित पाटील आदी कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment