ग्राहक पंचायत महाराष्ट्र , चोपडा शाखेची मासिक मिटींग शांततेत संपन्न.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

31/01/2024

ग्राहक पंचायत महाराष्ट्र , चोपडा शाखेची मासिक मिटींग शांततेत संपन्न....


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

         ग्राहक पंचायत महाराष्ट्र , चोपडा शाखेची मासिक मिटींग शांततेत संपन्न....

       सोमवार दि. 29 / 1 / 2024 रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्र चोपडा शाखेचे अध्यक्ष :- राजुभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली मासिक मिटींग आयोजित करण्यात आली होती. त्यावेळेस जिल्हा सचिव :- उदयकुमार अग्निहोत्री , चोपडा तालुका सचिव :- भुपेद्रभाई गुजराथी , प्रमोद डोंगरे , उपाध्यक्ष :- महेश पोतदार , डाॅ. पृथ्वीराज सैंदाणें , कैलास महाजन , अनिल बारी , विजय पाटील , सुधाकर पाटील , या मिटिंग ला उपस्थित होते.

        तसेच सार्वजनिक प्रश्नांनवरती चर्चा करण्यात आली. काही ग्राहकांची फसवणूक केली जाते. काही ठिकाणी कामाचे मुद्दामहून दिरंगाई केली जाते. लोकांवरती ( ग्राहकांवरती) अन्याय होत असेल तर तात्काळ कारवाई केली जावी. असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत.

      तसेच जिल्हा सचिव उदयकुमार अग्निहोत्री यांनी ग्रामीण भागात ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेचे ठिक ठिकाणी शाखा अघडण्याचे आदेश दिले आहेत. मागील प्रश्न उपस्थित करून योग्य निर्णय देण्यात आले आहेत. आणि जे काही ठराव पास झालेत ते सर्वानुमते मंजुर करण्यात आलेत. आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र चोपडा शाखेचे सचिव भुपेद्रभाई गुजराथी यांनी आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp