Post Top Ad
Responsive Ads Here
29/10/2024
Home
Unlabelled
चोपडा विधानसभा मतदार संघात 23 नामनिर्देशन पत्र दाखल...
चोपडा विधानसभा मतदार संघात 23 नामनिर्देशन पत्र दाखल...
विश्लेषण पुढीलप्रमाणे बाळू साहेबराव कोळी , सुनील तुकाराम भिल , हिरालाल सुरेश कोळी , जगदीश चंद्र रमेश वळवी , शुभम गिरीश विसावे , डॉ बारेला चंद्रकांत जामसिंग , रुस्तम नासिर तडवी , भूषण मधुकर भिल , युवराज देवसिंग बारेला , संभाजी मंगल सोनवणे , अमित सिराज तडवी , अमिनाबी रज्जाक तडवी यांनी प्रत्येकी 1 अर्ज दाखल केला तसेच चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी 4 , गौरव चंद्रकांत सोनवणे यांनी एकूण 3 , प्रभाकर गोटू सोनवणे यांनी एकूण 2 , तर साहेबराव कौतिक सैंदाणे यांनी 2 असे एकूण 23 अर्ज दाखल केलेले आहेत.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment