महाराष्ट्र विधानसभा निवडणुक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांची बैठक संपन्न... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

17/10/2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांची बैठक संपन्न...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          महाराष्ट्र विधानसभा निवडणुक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांची बैठक संपन्न...

        महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर झाल्याबरोबर चोपडा तहसील कार्यालयात चोपडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध शासकीय विभागांच्या प्रमुखांची बैठक संपन्न झाली. यावेळी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासंदर्भात विविध विभागांना निर्देश देण्यात आले. त्याच्या आचारसंहिता भंग होणार नाही याबाबत काळजी घेण्यासाठी शासनाच्या विविध विभागांना आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. 
          यावेळी निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार डीआर सैंदाणे, महसूल चे नायब तहसीलदार रवींद्र जोशी, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, यावल शहराचे पोलीस निरीक्षक महेंद्र ठाकूर सर्व विभागांचे विभाग प्रमुख, पदाधिकारी, नोडल अधिकारी, ग्रामसेवक आणि तलाठी, पोलीस पाटील, बीएलओ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp