केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थितीत... संघटन पर्व अंतर्गत जळगाव जिल्हा भाजपाची आढावा बैठक संपन्न - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

06/04/2025

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थितीत... संघटन पर्व अंतर्गत जळगाव जिल्हा भाजपाची आढावा बैठक संपन्न

 

जळगाव (प्रतिनिधी) : - -

         केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थितीत... संघटन पर्व अंतर्गत जळगाव जिल्हा भाजपाची आढावा बैठक संपन्न

         जळगांव येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे , प्रदेश सरचिटणीस श्री.विजय चौधरी व श्री. रविजी अनासपुरे यांच्या उपस्थितीत भाजपा जळगांव जिल्ह्याची संघटन पर्व अंतर्गत आढावा बैठक संपन्न झाली.
         सदर बैठकीत उपस्थित मार्गदर्शक यांनी उपस्थित जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनां बुथ सशक्तीकरण, सदस्यता अभियान व सक्रीय सदस्य नोंदणी संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी यांच्याकडून जिल्ह्यातील राजकीय स्थिती व आगामी संघटनात्मक निवडणूक बाबत माहिती जाणून घेतली.
          यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस श्री.विजय चौधरी, श्री.रवीजी अनाजपुरे, आ.श्री.सुरेश (राजुमामा) भोळे, आ.श्री.अमोल हरिभाऊ जावळे, भाजपा जिल्हाध्यक्ष, भाजपा जिल्हा व तालुका पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज