संजय गांधी योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना लाभार्थ्यांसाठी DBT शिबीर - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

29/05/2025

संजय गांधी योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना लाभार्थ्यांसाठी DBT शिबीर

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          संजय गांधी योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना लाभार्थ्यांसाठी DBT शिबीर...

        संजय गांधी योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना लाभार्थ्यांसाठी DBT शिबीर खालील नमुद केलेल्या दिनांका नुसार मंडळ भागासाठी शिबीर आयोजित करण्यात येत आहे. तरी ज्या लाभार्थ्यांचे अदयाप DBT आधारकार्ड प्रमाणिकरण झालेले नाही त्यांची यादी संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना पुरविण्यात आलेली आहे. 

         तरी सदर लाभार्थ्यांनी संबंधित मंडळासाठी निश्चित केलेल्या दिनांकास सकाळी 8 : 00 वाजता शिबीरामध्ये आधारकार्ड झेरॉक्स व आधारकार्ड संलग्न मोबाईल नंबरसह न चुकता उपस्थित राहावे. सदर शिबीरात मंडळातील समाविष्ट गावांमधील लाभार्थ्यांचे DBT आधारकार्ड प्रमाणिकरण करण्यात येणार आहे. 

         तरी खालील दिलेल्या ठिकाणावर सदर DBT शिबीराचा लाभ संबंधित लाभार्थ्यांनी घेणेबाबत तहसीलदार चोपडा यांनी आवाहन केले आहे. 

1) अडावद 30/05/2025 नुतन ज्ञान मंदीर हायस्कुल, अडावद

2)  चहार्डी 02/06/2025 राममंदीर, चहार्डी

3) धानोरा 03/06/2025 तलाठी सजा, धानोरा

4) हातेड 05/06/2025 स्वामी नारायण मंदीर, कुसुंबा

5) आडगांव 06/06/2025 ग्रामपंचायत कार्यालय, आडगांव

6) लासूर 07/06/2025 तलाठी सजा, लासूर

7) गोरगावले बु. 09/06/2025 राममंदीर, गोरगावले बु.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज