नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत जाहीर प्रचारबंदीचा कालावधी वाढला..... आता प्रचाराला अधिकवेळ मिळणार..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

28/11/2025

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत जाहीर प्रचारबंदीचा कालावधी वाढला..... आता प्रचाराला अधिकवेळ मिळणार.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत जाहीर प्रचारबंदीचा कालावधी वाढला.....

   आता प्रचाराला अधिकवेळ मिळणार.....

      राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्याच्या दि. 27 नोव्हेंबर 2015 च्या नुतन आदेशानुसार, आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश दि. 4 नोव्हेंबर 2025 मध्ये मुद्दा क्रमांक 6 मधील 2 मध्ये नमूद "मतदान सुरु होण्याच्या दिनांकापुर्वी 24 तास अगोदर प्रचार बंद होत असे

      तसेच संदर्भ क्रमांक 4 वर नमूद "वारंवार विचारले जाणारे प्रश्न 2025 मध्ये देखील अशाच आशयाचे उत्तर नमूद करण्यात आले आहे. वरील परिच्छेद 3 मधील आचारसंहितेबाबत तरतूद दि. 4 नोव्हेंबर 2025 च्या एकत्रित आदेशातील मुद्दा क्रमांक 6 मधील 2 खालील प्रमाणे सुधारित करण्यात येत आहे.

        "मतदान सुरु होण्याच्या दिनांकाच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच 2 तारखेस मतदान सुरु होणार आहे तर 1 तारखेला रात्री 10 वाजता प्रचार बंद होईल. त्या वेळेपासुन सभा / मोर्चे / ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधीत जाहिरात प्रसिध्दी / प्रसारण देखील बंद होईल".

      तसेच याअनुषंगाने संदर्भिय सर्व आदेशांमध्ये सदरची सुधारित तरतूद लागू राहील. असे राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp