Post Top Ad
Responsive Ads Here
22/02/2026
Home
Unlabelled
चोपडा न. पा. च्या अत्याधुनिक स्वच्छता मशिनरीचा लोकार्पण आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न....
चोपडा न. पा. च्या अत्याधुनिक स्वच्छता मशिनरीचा लोकार्पण आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न....
नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील यांनी आपल्या मनोगतात नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्वच्छता उपक्रमांची माहिती देत, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रशासन व नागरिक यांचे परस्पर सहकार्य आवश्यक असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांनी “स्वच्छ चोपडा – सुंदर चोपडा” असा स्वच्छतेचा संदेश देत नागरिकांनी कचरा योग्य ठिकाणी टाकावा, ओला व सुका कचरा वेगळा करावा आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment