Post Top Ad
Responsive Ads Here
28/06/2026
Home
Unlabelled
चोपडा मल्हारपुरा येथील प्रभाग क्र 13 मध्ये एनसीएमसी (National Common Mobility Card) नोंदणी शिबिराचे यशस्वी आयोजन.....
चोपडा मल्हारपुरा येथील प्रभाग क्र 13 मध्ये एनसीएमसी (National Common Mobility Card) नोंदणी शिबिराचे यशस्वी आयोजन.....
या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे 310 महिला व नागरिकांची एनसीएमसी कार्डे तयार करण्यात आली. नागरिकांना घराजवळच ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सर्व नागरिकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल व सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार. जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठी असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येतील. "जनसेवाच आमचे कर्तव्य, जनहित हाच आमचा ध्यास" असे महाजन दांपत्याने आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment