चोपडा तालुक्यात मिशन सुधार (Rightful Targeting) अंतर्गत कार्यवाही.... - S Maharastra 7 News Reg No, MH-14-0018812
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

03/09/2026

चोपडा तालुक्यात मिशन सुधार (Rightful Targeting) अंतर्गत कार्यवाही....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा तालुक्यात मिशन सुधार (Rightful Targeting) अंतर्गत कार्यवाही....

          चोपडा तालुक्यात अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत 8412 लाभार्थ्याची अचूक पडताळणी करण्यासाठी मिशन सुधार (Rightful Targeting) शासनाकडून प्राप्त यादी अनुसार राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत अंतर्गत अन्नसुरक्षा Silent Rc - (निष्क्रिय आरसी) , Duplicate Rc - (दुय्यम आरसी) , Income Group (उत्पन्न गट) , Land Holding (जमिनीची मालकी) , Individual as Director (संचालक म्हणून व्यक्ती) , Gross turnover (एकूण उलाढाल) , Vehicle ownership (वाहनाची मालकी) , Suspect Due to Aadhar (आधारकार्ड मुळे संशयास्पद) , 100 वर्षांवरील सदस्य , 18 वर्ष खालील सदस्य , आधार संशयित प्रकरणे , मयत लाभार्थी HoF, इत्यादी निकषांवर आधारित यादी प्राप्त झालेली आहे.

           त्या अनुषंगाने सदर यादीच्या आधारे अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवून RCMS प्रणालीद्वारे 6058 लाभार्थ्यांवर चोपडा तहसिल कार्यालया कडून नियमानुसार शिधापत्रिका अन्नसुरक्षा योजनेतून वगळण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे आपल्या कुटुंबातील लाभार्थी मयत किंवा विवाहित असतील त्यांचे नावे कमी करून घेण्यात यावे त्यामुळे अपात्र नावे कमी होऊन जेणेकरून पात्र व गरजू (गोरगरीब) लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ अधिक पारदर्शक, प्रभावी पणे व योग्यरीत्या मिळण्यास मदत होणार आहे असे आवाहन तहसीलदार - भाऊसाहेब थोरात व पुरवठा निरीक्षण अधिकारी - श्रीमती किरण मेश्राम यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp