वन्यजीव सप्ताहात वन्यजीव सूची परिशिष्ट 1 मधील कासव हस्तगत करून वाचविले ; नैसर्गिक अधिवासात सोडले - S Maharastra 7 News Reg No, MH-14-0018812
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

07/10/2026

वन्यजीव सप्ताहात वन्यजीव सूची परिशिष्ट 1 मधील कासव हस्तगत करून वाचविले ; नैसर्गिक अधिवासात सोडले

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          वन्यजीव सप्ताहात वन्यजीव सूची परिशिष्ट 1 मधील कासव हस्तगत करून वाचविले ; नैसर्गिक अधिवासात सोडले 

          दिनांक  6 ऑक्टोबर 2026 येथील वन्यजीव व पक्षी संवर्धक हेमराज पाटील यांना फिश मार्केटमध्ये दोन लहान मुले (वय 12-13 वर्ष) Indian flapshell Turtle (अति संवेदनशील वन्य प्राणी श्रेणीतील schedule 1 species) विक्री करताना आढळून आले. त्यांना रागवून समज दिली. वन्यजीव गुन्ह्या विषयी माहिती दिली.

         त्यांच्याकडून कासव ताब्यात घेऊन वन कार्यालयातील आगार रक्षक किरण पाटील चोपडा यांना कळविले. सकाळी हे कासव योग्य अधिवासात सुखरूप सोडण्यात आले. कासव पकडून बचाव कामासाठी हेमराज पाटील व आर्यदीप पाटील यांनी  spot action घेतली. प्रसंगावधान राखून अति महत्त्वाच्या वन्य जीवाला वाचविल्याबद्दल चोपडा उपवन विभाग सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हेमराज पाटील व आर्यदीप पाटील यांचे अभिनंदन केले.
            कोणताही वन्य प्राणी , पक्षी . सर्प , कासव , घोरपड अथवा सजीव पाळणे , कोंडून ठेवणे , विक्री करणे , इजा पोहोचवणे , ठार करणे , वाहतूक करणे अथवा या कामात मदत करणे , हा वन्यजीव संरक्षण 1972 च्या कायद्यानुसार गुन्हा आहे. असे आढळून आल्यास तात्काळ वनविभाग 1926 अथवा हेमराज पाटील  - सदस्य , वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग विभाग , नवी दिल्ली संस्थापक - सातपुडा निसर्ग संवर्धन संस्था , चोपडा यांच्याशी तात्काळ संपर्क ( 9922085434) करण्याचे आवाहन करण्यात केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp