सौ.उर्मिला काकी यांना वयाच्या 88 वर्षी देवाज्ञा - S Maharastra 7 News Reg No, MH-14-0018812
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

15/10/2026

सौ.उर्मिला काकी यांना वयाच्या 88 वर्षी देवाज्ञा

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

           सौ.उर्मिला काकी यांना वयाच्या 88 वर्षी देवाज्ञा 

        💐 🙏 | | भावपूर्ण श्रद्धांजली || 💐 🙏

          बाबाजी परिवारातील ज्येष्ठ सदस्य, उद्योजक वसंत काका गुजराथी यांच्या धर्मपत्नी, माजी अध्यक्ष, विधानसभा महाराष्ट्र राज्य - अरूणभाई गुजराथी यांच्या मोठ्या वहिनी, स्व. प्रसन्नभाई गुजराथी यांच्या मातोश्री, चोपडा नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका श्रीमती अश्विनी प्रसन्न गुजराथी यांच्या सासू होत्या. सौ.उर्मिला काकी या भगिनी मंडळ शैक्षणिक संस्थेच्या संस्थापक सचिव होत्या, संस्थेच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. यांचे वयाच्या 88 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.
          त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 5:00 वाजता त्यांचे राहते घरून निघणार आहे.

                      ⚫  शोकाकुल  ⚫

श्री.वसंतलाल गोवर्धनदास गुजराथी 

श्री‌.अरुणभाई गोवर्धनदास गुजराथी 

(माजी अध्यक्ष, विधानसभा महाराष्ट्र राज्य) 

श्री.प्रदीप विठ्ठलदास गुजराथी

श्रीमती अश्विनी प्रसन्न गुजराथी 

श्री.आशिष अरूणलाल गुजराथी

     ⚫ सौ.उर्मिला काकी यांना कमल ग्रुप , महाराष्ट्र 7 न्युज , चोपडा न्युज परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली  ⚫


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp