चोपडा (प्रतिनिधी) :--
आज चोपड्यात 20 कोरोना बाधित रुग्ण ... काळजी घ्या ... नियम पाळा ... दक्षतेचा इशारा
"आपण लस घेऊया... कोरोनाला हरवू या..!" , "कोरोना लाट थोपविण्यासाठी घेऊ खबरदारी, लसीकरण करून घेणे हीच आता सर्वांची जबाबदारी !"
चोपडेकर आता तरी सावधगिरी बाळगा ; मास वापरा ; नेहमी हाथ धुत राहा ; सुरक्षित अंतर बाळगा ... अन्यथा खुप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.
दि. 31 / 01 / 2022 रोजीचे अहवाल
चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 180 अहवाल पैकी 00 अहवाल पॉजिटिव आहेत तर 180 अहवाल निगेटिव आहेत.
00 पॉजिटीव्ह रुग्ण RTPCR
तसेच रैपिड अँटीजेन टेस्ट एकूण 196 रैपिड अहवाल पैकी 20 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 176 अहवाल निगेटीव्ह आहेत.
# गोरगावले 3, चहार्डी 3, कुरवेल 1, श्रीरामनगर 2, हुंडीवाले गल्ली 1, हुडको काॅलनी 1, हिंगोणा 1, वर्डी 1, गरताड 1, बोरसेनगर 1, बारीवाडा 1, एकवीरानगर 1, बोरोलेनगर 1, नारायणवाडी 1, सानेगुरूजीवसाहत 1 = 20 पॉजिटीव्ह रुग्ण
असे एकूण आज 00 + 20 = 20 अहवाल पॉजिटिव आहेत.
एकूण रुग्ण संख्या – 15364
बरे झालेले रुग्ण संख्या – 14908
मृत्यु रुग्ण संख्या – 211
ऍक्टिव्ह रुग्ण - 245 असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे.....
WhatsApp
No comments:
Post a Comment