चोपडा (प्रतिनिधी) :--
आज चोपड्यात 32 कोरोना बाधित रुग्ण ... काळजी घ्या ... नियम पाळा ... दक्षतेचा इशारा ...
"आपण लस घेऊया... कोरोनाला हरवू या..!" , "कोरोना लाट थोपविण्यासाठी घेऊ खबरदारी, लसीकरण करून घेणे हीच आता सर्वांची जबाबदारी !"
चोपडेकर आता तरी सावधगिरी बाळगा ; मास वापरा ; नेहमी हाथ धुत राहा ; सुरक्षित अंतर बाळगा ... अन्यथा खुप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.
दि. 30 / 01 / 2022 रोजीचे अहवाल
चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 158 अहवाल पैकी 27 अहवाल पॉजिटिव आहेत तर 131 अहवाल निगेटिव आहेत.
# हातेड बु 4, हातेड खु 1, भारडू 1, चहार्डी 5, लोणी 2, अडावद 6, गोरगावले बु 6, गोरगावले खु 1, चोपडा 1 = 27 पॉजिटीव्ह रुग्ण
तसेच रैपिड अँटीजेन टेस्ट एकूण 11 रैपिड अहवाल पैकी 05 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 06 अहवाल निगेटीव्ह आहेत.
# अग्रसेननगर 3, गणपूर 1, घुमावल 1 = 05 पॉजिटीव्ह रुग्ण
असे एकूण आज 27 + 05 = 32 अहवाल पॉजिटिव आहेत.
एकूण रुग्ण संख्या – 15344
बरे झालेले रुग्ण संख्या – 14873
मृत्यु रुग्ण संख्या – 211
ऍक्टिव्ह रुग्ण - 260 असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे.....
WhatsApp
No comments:
Post a Comment