आज चोपड्यात 19 कोरोना बाधित रुग्ण ... काळजी घ्या ... नियम पाळा ... सावधानतेचा इशारा - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

29/01/2022

आज चोपड्यात 19 कोरोना बाधित रुग्ण ... काळजी घ्या ... नियम पाळा ... सावधानतेचा इशारा

 

चोपडा (प्रतिनिधी) :--

    आज चोपड्यात 19 कोरोना बाधित रुग्ण ... काळजी घ्या ... नियम पाळा ... सावधानतेचा इशारा

   "आपण लस घेऊया... कोरोनाला हरवू या..!" , "कोरोना लाट थोपविण्यासाठी घेऊ खबरदारी, लसीकरण करून घेणे हीच आता सर्वांची जबाबदारी !"

  चोपडेकर आता तरी सावधगिरी बाळगा  ;  मास वापरा  ;  नेहमी हाथ धुत राहा ;  सुरक्षित अंतर बाळगा ... अन्यथा खुप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.

                दि. 29 / 01 / 2022 रोजीचे अहवाल 

चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 13 अहवाल पैकी 06  अहवाल पॉजिटिव आहेत तर 07 अहवाल निगेटिव आहेत.

    #  भाईकोतवालरोड 1, बोरोलेनगर 1, श्रीरामनगर 1, गणेशकाॅलनी 1, थाळनेरदरवाजा 1, अनंतनगर 1 = 06 पॉजिटीव्ह रुग्ण 

     तसेच रैपिड अँटीजेन टेस्ट एकूण 150 रैपिड अहवाल पैकी 13 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 137 अहवाल निगेटीव्ह आहेत.

    #  अंबाडे 1, चोपडा 2, अरूणनगर 1, गणेशकाॅलनी 1, नर्मदानगर 2, सुंदरगढी 3, नारद 1, चहार्डी 1, देव्हारी 1 = 13 पॉजिटीव्ह रुग्ण

      असे एकूण आज 06 + 13 = 19 अहवाल  पॉजिटिव आहेत.

               एकूण रुग्ण संख्या – 15312

            बरे झालेले रुग्ण संख्या – 14837

                  मृत्यु रुग्ण संख्या – 211

ऍक्टिव्ह रुग्ण - 264 असल्याची माहिती तालुका  वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे.....




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp