आज चोपड्यात 02 कोरोना बाधित रुग्ण ... काळजी घ्या ... नियम पाळा ... समाधानकारक अहवाल ..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

17/02/2022

आज चोपड्यात 02 कोरोना बाधित रुग्ण ... काळजी घ्या ... नियम पाळा ... समाधानकारक अहवाल .....

 

चोपडा (प्रतिनिधी) :--

    आज चोपड्यात 02 कोरोना बाधित रुग्ण ... काळजी घ्या ... नियम पाळा ... समाधानकारक अहवाल  .....

   "आपण लस घेऊया... कोरोनाला हरवू या..!" , "कोरोना लाट थोपविण्यासाठी घेऊ खबरदारी, लसीकरण करून घेणे हीच आता सर्वांची जबाबदारी !"

  चोपडेकर आता तरी सावधगिरी बाळगा  ;  मास वापरा  ;  नेहमी हाथ धुत राहा ;  सुरक्षित अंतर बाळगा ... अन्यथा खुप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.

                दि. 17 / 02 / 2022 रोजीचे अहवाल 

चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 63 अहवाल पैकी 01  अहवाल पॉजिटिव आहेत तर 62 अहवाल निगेटिव आहेत.

    #  चहार्डी 1 = 01 पॉजिटीव्ह रुग्ण RTPCR 

     तसेच रैपिड अँटीजेन टेस्ट एकूण 76 रैपिड अहवाल पैकी 01 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 75 अहवाल निगेटीव्ह आहेत.

    #  ग्रामसेवक कॉलनी 1 = 01 पॉजिटीव्ह रुग्ण Rapid 

    असे एकूण आज 02 + 00 = 02 अहवाल  पॉजिटिव आहेत.

                  एकूण रुग्ण संख्या – 15483

                बरे झालेले रुग्ण संख्या – 15257

                     मृत्यु रुग्ण संख्या – 211

ऍक्टिव्ह रुग्ण - 15 असल्याची माहिती तालुका  वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे.....




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज