आज चोपड्यात एकही कोरोना रुग्ण नाही... काळजी घ्या ... नियम पाळा ... समाधानकारक अहवाल ..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

16/02/2022

आज चोपड्यात एकही कोरोना रुग्ण नाही... काळजी घ्या ... नियम पाळा ... समाधानकारक अहवाल .....


 चोपडा (प्रतिनिधी) :--

    आज चोपड्यात एकही कोरोना रुग्ण नाही ... काळजी घ्या ... नियम पाळा ... समाधानकारक अहवाल  .....

   "आपण लस घेऊया... कोरोनाला हरवू या..!" , "कोरोना लाट थोपविण्यासाठी घेऊ खबरदारी, लसीकरण करून घेणे हीच आता सर्वांची जबाबदारी !"

  चोपडेकर आता तरी सावधगिरी बाळगा  ;  मास वापरा  ;  नेहमी हाथ धुत राहा ;  सुरक्षित अंतर बाळगा ... अन्यथा खुप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.

                दि. 16 / 02 / 2022 रोजीचे अहवाल 

चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 00 अहवाल पैकी 00  अहवाल पॉजिटिव आहेत तर 00 अहवाल निगेटिव आहेत.

    #  = 00 पॉजिटीव्ह रुग्ण RTPCR 

     तसेच रैपिड अँटीजेन टेस्ट एकूण 70 रैपिड अहवाल पैकी 00 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 70 अहवाल निगेटीव्ह आहेत.

    #  = 00 पॉजिटीव्ह रुग्ण Rapid 

    असे एकूण आज 00 + 00 = 00 अहवाल  पॉजिटिव आहेत.

                     एकूण रुग्ण संख्या – 15481

                   बरे झालेले रुग्ण संख्या – 15255

                      मृत्यु रुग्ण संख्या – 211

ऍक्टिव्ह रुग्ण - 15 असल्याची माहिती तालुका  वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे.....




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज