चोपडा (प्रतिनिधी) :--
आज चोपड्यात 13 कोरोना बाधित रुग्ण ... काळजी घ्या ... नियम पाळा ... सावधानतेचा इशारा ...
"आपण लस घेऊया... कोरोनाला हरवू या..!" , "कोरोना लाट थोपविण्यासाठी घेऊ खबरदारी, लसीकरण करून घेणे हीच आता सर्वांची जबाबदारी !"
चोपडेकर आता तरी सावधगिरी बाळगा ; मास वापरा ; नेहमी हाथ धुत राहा ; सुरक्षित अंतर बाळगा ... अन्यथा खुप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.
दि. 03 / 02 / 2022 रोजीचे अहवाल
चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 38 अहवाल पैकी 06 अहवाल पॉजिटिव आहेत तर 32 अहवाल निगेटिव आहेत.
# अडावद 5 , नागलवाडी 1 = 06 पॉजिटीव्ह रुग्ण
तसेच रैपिड अँटीजेन टेस्ट एकूण 117 रैपिड अहवाल पैकी 07 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 110 अहवाल निगेटीव्ह आहेत.
# खाचणे 1, फकीरवाडा 1 , गणेशकॉलनी 1 , उ. जि. रुग्णालय 1 , बोरोलेनगर 2 , श्रीकृष्णनगर 1 = 07 पॉजिटीव्ह रुग्ण
असे एकूण आज 06 + 07 = 13 अहवाल पॉजिटिव आहेत.
एकूण रुग्ण संख्या – 15429
बरे झालेले रुग्ण संख्या – 15061
मृत्यु रुग्ण संख्या – 211
ऍक्टिव्ह रुग्ण - 157 असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे.....
WhatsApp
No comments:
Post a Comment