उज्वल भविष्यासाठी आर्थिक नियोजन गरजेचे-अबरार अब्बासी .... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

02/02/2022

उज्वल भविष्यासाठी आर्थिक नियोजन गरजेचे-अबरार अब्बासी ....

 

चोपडा (प्रतिनिधी) :--

    उज्वल भविष्यासाठी आर्थिक नियोजन गरजेचे-अबरार अब्बासी

    पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा येथे ट्रेनिंग प्लेसमेंट सेल व सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया व युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने गुंतवणूक नियोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक  श्री. पंकज श्रीवास्तव यांनी भविष्यकाळासाठी गुंतवणुकीचे महत्त्व विशद केले तसेच मार्गदर्शक अबरार अहमद अब्बासी यांनी उज्वल भविष्यासाठी आर्थिक नियोजन या विषयावर व्याख्यान दिले, यावेळी त्यांनी कमाईपेक्षा खर्च कमी करा ,एकाच ठिकाणी बचत करू नका, कमाईच्या किमान 10 टक्के रक्कम बचत केली पाहिजे असा मंत्र दिला तसेच त्यांनी  बचतीचे फायदे सांगताना किसान विकास पत्र,फिक्स डिपॉझिट,विमा,स्टॉक मार्केट, रिअल इस्टेट,सोने,डिजिटल सोने यातील गुंतवणुकीच्या संकल्पना समजावून सांगितल्या.  तसेच उज्वल भविष्यासाठी म्युचल फंड्स चे महत्व विशद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्राचार्य डॉ.महादेव वाघमोडे यांनी आजची छोटी बचत भविष्यासाठी कशी फायद्याची आहे याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन ट्रेनिंग प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ.संजय पाटील यांनी केले तर आभार   प्रा. दिलीप प्राध्यापक दिलीप गिर्हे यांनी मानले.




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp