शिस्तभंग केल्याप्रकरणी मुक्ताईनगर प. स. तील विस्तार अधिकारी व ग्रामसेवक निलंबित - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

01/02/2022

शिस्तभंग केल्याप्रकरणी मुक्ताईनगर प. स. तील विस्तार अधिकारी व ग्रामसेवक निलंबित

 

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :-- कैलास कोळी

      शिस्त भंग केल्याप्रकरणी मुक्ताईनगर प, स, तील विस्तार अधिकारी व ग्रामसेवक निलंबित          कामकाजात अनियमितता व हलगर्जीपणाचा ठेवला ठपका, 

    मुक्ताईनगर प्रशासकीय कामकाजात गैरवर्तन व अनियमितता आणि सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून पदभार असताना परस्पर आदेश पारित करून शिस्तभंग केल्याप्रकरणी येथील पंचायत समिती ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी म्हणून राजकुमार जैन यांना कोऱ्हाळा  येथील ग्राम सेवक विनायक पाटील या दोघांना गट विकास अधिकारी यांनी लेखी आदेशाद्वारे निलंबित केल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ उडालेली आहे पंचायत समिती गट विकास अधिकारी एस आर नागटिळक यांनी सोमवारी दुपारी निलंबनाचे आदेश काढले आहेत निलंबन काळात राजकुमार जैन यांनी मुख्यालय पंचायत समिती  मुक्ताईनगर येथे राहण्याचे आदेश येथे आदेश देण्यात आले आहे, 

     राजकुमार जैन हे येथील पंचायत समितीत विस्तार अधिकारी( ग्राम) या पदावर कार्यरत असताना प्रशासकीय कामकाजात गैरवर्तनुक व कामकाजात अनियमितता तसेच कार्यालयीन कामाकाजात हलगर्जीपणा केल्या मुळे प्रशासकीय कामात अडचण निर्माण केली. असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे तसेच त्यांच्याकडे सहाय्यक गटविकास अधिकारी पदाचा उदगार असताना परस्पर आदेश पारित करून शिवा शेतीचे सेवा शर्ती चे उल्लंघन केले आहे तसेच प, स, अंतर्गत विविध योजनांवर नियंत्रण अधिकारी आपली जबाबदारी योग्यपणे पार पडली नाही,असा ठपका त्यांच्या निलंबन अभिषेक ठेवण्यात आला आहे, तत्पूर्वी जैन यांची खाते चौकशी झाली, त्यात विविध नोंदी घेण्यात येऊन जि,  प, प्रशासनाकडे  अहवाल पाठवण्यात आला होता, चौकशी अहवाला वरून जि, प, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा प ) दिगंबर लोखंडे यांनी हे आदेश पारित केले हे आदेश येथे प्राप्त होताच खळबळ उडाली आहे, 

    सोमवारी 31 रोजी गटविकास अधिकारी नागटिळक यांनी जैन यांच्या निलंबनाचे आदेश दिले. या निलंबन कारवाईमुळे खळबळ उडाली आहे, वडोदा ग्रामपंचायतिच्या ग्रामविस्तार अधिकाऱ्याने कोरोनाबांधीत सुट्टीवरअसताना ई टेंडर केल्याच्या प्रकरणी संबंधितावर कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा असताना ग्रामविस्तार अधिकाऱ्यांची विकेट पडलीआहे.




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp