जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर तर्फे कॅन्सर ग्रस्त परिवाराला रेशन किट व विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, करोना योद्धानचा सम्मान,,,,, - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

27/02/2022

जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर तर्फे कॅन्सर ग्रस्त परिवाराला रेशन किट व विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, करोना योद्धानचा सम्मान,,,,,

चोपडा  (प्रतिनिधी) :--
    जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर तर्फे कॅन्सर ग्रस्त परिवाराला, रेशन किट व विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, करोना योद्धानचा सम्मान,,,,,
   चोपडा,येथील जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर तर्फे शनिवारी कम्युनिटी हॉल ला कॅन्सर ग्रस्त परिवाराला रेशन किट, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ,शहरातील पत्रकार ,उपजिल्हा रुग्णालयतील डॉक्टरांचा ,करोना योद्धा म्हणून सम्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी होते ,प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष राज मोहम्मद खान शिकलगर यांनी केले व संस्थे द्वारे चालविले जाणारे उपक्रमा विषयी माहिती दिली व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती दिली या वेळी करोना योद्धा म्हणून गौरविण्यात आलेले ,तालुका आरोग्यधिकारी डॉ प्रदीप लासुरकर ,डॉ सुरेश पाटिल, पुरुषोत्तम मामु ,पत्रकार चंद्रकांत पाटील, राजेंद्र पाटील , सचिन जयस्वाल ,उमेश नगराळे, छोटू वारडे, फारूक शाह नोमानी, आर, डी, पाटील, विश्वास वाडे ,हेमकांत गायकवाड,संदीप ओली, डॉ.जावेद शेख आदींचा सम्मान करण्यात आला या वेळी कॅन्सर ग्रस्त परिवार ला रेशन किट देण्यात आले व विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले .
    उपस्थित प्रमुख पाहुण्यामधे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव एजाज अब्दुल गफ्फार मलीक यांनी आपले मनोगतात बोलताना राज मोहम्मद चे कार्याची प्रशंशा केली ,व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या , अध्यक्षीय मनोगतात बोलताना माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर द्वारे केली जाणारी कॅन्सर ग्रस्त परिवाराची सेवा व मदद , मार्गदर्शन प्रशसनीय आहे ,राज मोहम्मद शिकलगर द्वारा आता पर्यंत 800 पेशनट ची मदद व व्यसनमुक्ती च्या क्षेत्रात 350 च्या वरती लोकांना व्यसन्मुक्त करने एक कॅन्सर पेशनट ने केलेला कार्य उत्तम आणि नावलौकिक मिळवणारे आहे आपण अशीच सेवा करावी व आपल्याला दृढ आयुष्य मिळावा या साठी शुभेच्छा दिल्या.  
         या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माजी उपनगराध्यक्ष जिवन भाऊ चौधरी, नगरसेवक हितेंद्र देशमुख , असगर अली सय्यद, हुसेन खान पठाण, राजाराम पाटील, रमेश शिंदे, गजेंद्र जयस्वाल,हाजी हनिफ अब्दुल सत्तार, पंचायत समितीचे माजी सभापती भरत पाटील,हाजी आसिफ सय्यद,जाबिर शेख , हाजी शब्बीर खान शिकलगर, समशेर खान शिकलगर, सादिक खान शिकलगर,युनूस जनाब, सुरमाज फौंडेशन चे उस्मान शेख ,नोमान काजी,शेख कालू रहेमतुला आदि उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी साठी अकिल जहागीरदार,जलीस अहेमद इंजिनिअर,सय्यद महमूद सर, कासीम पेंटर ,सिराज खान शिकलगर,आरिफ शिकलगर, शरीफ खान आदीनी परिश्रम घेतले ,सूत्रसंचालन अब्दूलहक सर यांनी केले ,या वेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp