विकास विद्यालयात व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

26/02/2022

विकास विद्यालयात व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न ...

गणपूर  (प्रतिनिधी) :--
    विकास विद्यालयात व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न  ... 
 गणपूर ता.चोपडा येथील विकास माध्यमिक विद्यालयात  शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ ,व माता पालक संघाची संयुक्त बैठक ऍड बाळकृष्ण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 
   यावेळी विद्यार्थ्यांच्या अभ्यास सराव,बोर्ड परीक्षा आदींवर चर्चा झाली.मुख्याध्यापक पी एस बाविस्कर यांनी प्रास्ताविकात शैक्षणिक आढावा सादर केला. दीपक वानखेडे,ऍड बाळकृष्ण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.श्री सावकारे यांनी सूत्रसंचालन केले तर उपस्थितांचे आभार ए बी सूर्यवंशी यांनी मानले. बैठकीला माधवराव पाटील,विनोद पाटील,विजय भावसार ,श्रावण पाटील,दौलत वानखेडे,साहेबराव जोशी, सतीलाल पाटील ,जितेंद्र पाटील व शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp