वडोदा येथील सरपंचाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला न्याय ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

05/02/2022

वडोदा येथील सरपंचाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला न्याय ...

 

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) कैलास कोळी  :--

   वडोदा येथील सरपंचाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला न्याय .....

    मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथील ग्रामपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक 20 20 / 21 मध्ये होऊन डॉ.राजेंद्र फडके  यांच्या गटाचे 7 व राष्ट्रवादी गटाचे  7 समान सदस्य निवडून आले होते 1जागा रिक्त राहिली असल्याने सरपंच पदाचे निवडणुकीत चुरस निर्माण होऊन राष्ट्रवादीचे काँग्रेस गटाची व डॉ. राजेंद्र फडके यांच्या गटाचे एक सदस्य पद अपात्र करण्यासाठी सरपंच निवडणुकीपूर्वीच अपरिपक्व स्टेजलाच जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करून    सौ.स्वप्ना संदीप खिरोळकर यांना तीन अपत्य असल्याचे कारणावरून अपात्र करण्यासाठी मागणी केली होती.त्यात सरपंच निवडणुकीपूर्वीच जिल्हाधिकारी यांनी तातडीने सुनावण्या घेऊन अपात्र साठी प्रकरण चालले होते, त्यात अँड  वसंत भोलांकर यांनी हरकत घेऊन प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असून या स्टेजला चालवता  येणार नाही असा हरकत अर्ज दिला होता

 

      वडोदा सरपंचपदाची निवडणूक ही माजी मंत्री एकनाथराव खडसे गटासाठी व बेटी बचाव बेटी पढाव राष्ट्रीय संयोजक डॉ,  राजेंद्र फडके गटासाठी अत्यंत प्रतिष्ठेची झालेली होती त्यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष या सरपंच निवडणूक कडे होते.
जिल्हाधिकारी यांनी या अखेर प्रकरणात सुनावणी घेऊन दिनांक 28/9/2021 रोजी प्रकरण निर्णयासाठी बंद करून31/1/2021 रोजी द्वारकाबाई पारधी यांचा अर्ज फेटाळून सौ स्वप्ना संदीप खिरोळकर सरपंच वडोदा यांना पात्र ठरवले.सौ.स्वप्ना संदीप खिरोळकर यांच्यातर्फे अँड वसंत भोलांकर यांनी कामकाज पाहिले.




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp