चोपडा (प्रतिनिधी) :--
आज चोपड्यात 20 कोरोना बाधित रुग्ण ... काळजी घ्या ... नियम पाळा ... समाधानकारक अहवाल .....
"आपण लस घेऊया... कोरोनाला हरवू या..!" , "कोरोना लाट थोपविण्यासाठी घेऊ खबरदारी, लसीकरण करून घेणे हीच आता सर्वांची जबाबदारी !"
चोपडेकर आता तरी सावधगिरी बाळगा ; मास वापरा ; नेहमी हाथ धुत राहा ; सुरक्षित अंतर बाळगा ... अन्यथा खुप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.
दि. 05 / 02 / 2022 रोजीचे अहवाल
चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 111 अहवाल पैकी 00 अहवाल पॉजिटिव आहेत तर 111 अहवाल निगेटिव आहेत.
# = 00 पॉजिटीव्ह रुग्ण RTPCR
तसेच रैपिड अँटीजेन टेस्ट एकूण 127 रैपिड अहवाल पैकी 06 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 121 अहवाल निगेटीव्ह आहेत.
# बोरोलेनगर 1, अडावद 1, धनवाडी 1, कालिकुंडी 1, कुरवेल 1, तोंदे 1 = 06 पॉजिटीव्ह रुग्ण
असे एकूण आज 00 + 06 = 06 अहवाल पॉजिटिव आहेत.
एकूण रुग्ण संख्या – 15455
बरे झालेले रुग्ण संख्या – 15111
मृत्यु रुग्ण संख्या – 211
ऍक्टिव्ह रुग्ण - 133 असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे.....
WhatsApp
No comments:
Post a Comment