दिल्ली येथील आर्ट सिटी 7 ऑनलाईन चित्र प्रदर्शनात चोपडयाचे अनिलराज पाटील याला व्यावसायिक गटात अवॉर्ड ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

08/03/2022

दिल्ली येथील आर्ट सिटी 7 ऑनलाईन चित्र प्रदर्शनात चोपडयाचे अनिलराज पाटील याला व्यावसायिक गटात अवॉर्ड ...

चोपडा  (प्रतिनिधी) :--
   दिल्ली येथील आर्ट सिटी 7 ऑनलाईन चित्र प्रदर्शनात चोपडयाचे अनिलराज पाटील याला व्यावसायिक गटात अवॉर्ड  ...
   चोपडयाचे युवा चित्रकार अनिलराज पुनमचंद पाटील याच्या चित्राला फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात व्यावसायिक गटात त्यांना अवॉर्ड मिळाले असुन या प्रदर्शनात संपूर्ण भारतातुन अनेक नामवंत चित्रकारांनी सहभाग धेतला होता. दिनांक 8 मार्च रोजी या स्पधेचे निकाल जाहीर झाला  
    यात चोपड़ाचे युवा चित्रकार अनिलराज पुनमचंद पाटील यांना ई मेल व्दारे ऑनलाईन अवॉर्ड प्रमाण पत्र पाठविले .. यावेळीं चित्रचा विषय होता " थेऊरचा चिंतामणी " यात त्यांचा 25ते 40 या गटात 1 नंबर आला.
        या स्पर्धेचे आयोजक श्री आनंद कुमार यांनी अनिलराज पुनमचंद पाटील यांच्या चित्राला पुरस्कार दिला. अनिलराज पाटील यांनी कलेचे देवता श्री गणेश चे खुप वेगळ्या शैलीत अष्टविनायक मधिल थेऊरचा चिंतामणी या गणेशाचे चित्र बनवले आहे. यात त्यांना त्यांचे गुरू श्री चंद्रशेखर कुमावत व श्री राजु बाविस्कर तसेच मिलिंद विचारे व चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र महाजन यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले आहे. आतापर्यंत या चित्रकाराची पाच आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत निवड झाली आहे. या यशाबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp