पंकज प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थिनींचा जागतिक महिला दिनी राष्ट्रीय वेबिनार मध्ये सहभाग... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

08/03/2022

पंकज प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थिनींचा जागतिक महिला दिनी राष्ट्रीय वेबिनार मध्ये सहभाग...

चोपडा (प्रतिनिधी ) :---
    पंकज प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थिनींचा जागतिक महिला दिनी राष्ट्रीय वेबिनार मध्ये सहभाग...
     सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नँचरोपॅथी जळगाव यांचे मार्फत आयोजित ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय वेबिनार-मातृत्वद्वारा खिलती कली का स्वागत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
      त्यात पंकज प्राथमिक विद्यालयातील इयत्ता सहावी व सातवीच्या ७६ विद्यार्थीनीनी सहभाग नोंदविला तसेच विद्यालयातील शिक्षिका श्रीमती गायत्री शिंदे,जयश्री पाटील, धनश्री जावळे, प्रियंका पाटील, सचिन लोखंडे, योगेश चौधरी व प्रफुल्ल महाजन यांनी सक्रिय सहभाग घेतला.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.देवानंद सोनार (संचालक सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड   नँचरोपॅथी) यांनी केले. डॉ.हर्षदा पाटील (व्याख्याता, पंचकर्म विशेषज्ञ) यांनी मुलींच्या मासिकधर्म काळात आई व मुलीची भूमिका कशी असावी तसेच या काळात कोणती काळजी घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच प्रा.सोनल महाजन (योग - निसर्गोपचार विशेषज्ञ) यांनी चुंबकीय चिकित्सेद्वारा सौंदर्य समस्यांवर विशेष उपचार पद्धती या बाबतीत मार्गदर्शन केले.
      विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींसाठी खिलती कली का स्वागत या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी जळगांव या संस्थेचे व विद्यालयातील शिक्षिका यांचे विशेष आभार मानले आहेत.
     कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.ज्योती वाघ, प्रा.गीतांजली भंगाळे, प्रा.अनंत महाजन, प्रा.पंकज खाजबागे यांनी परिश्रम घेतले..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp