आज जागतिक महिला दिनानिमित्त मुक्ताईनगर येथे मुक्ताईनगर महिला शिवसेना पदाधिकारी यांचे कडून महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

08/03/2022

आज जागतिक महिला दिनानिमित्त मुक्ताईनगर येथे मुक्ताईनगर महिला शिवसेना पदाधिकारी यांचे कडून महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार.....

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :-- कैलास कोळी 
     आज जागतिक महिला दिनानिमित्त  मुक्ताईनगर येथे  मुक्ताईनगर महिला शिवसेना पदाधिकारी यांचे कडून महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार.....  
      आज  मुक्ताईनगर  येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शिवसेना महिला पदाधिकारी यांनी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार केला.
    त्या मध्ये तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, उपजिल्हा रुग्णालय , वन परिक्षेत्र कार्यालय, या कार्यालयांत जाऊन तेथील कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचा मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार माननीय श्री. चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी सौ. यामिनी पाटील, व आमदार साहेबांच्या सुकन्या कु. संजना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांसमवेत सर्व महिला अधिकारी व कर्मचारी आज जागतिक महिला दिनी सत्कार केला       यांच्या ह्या उपक्रमाचे महिला अधिकारी , तहसीलदार श्वेता संचेती तसेच महिला कर्मचारी , महिला डॉक्टर, परिचारिका यांनी खूप कौतुक केले, ह्या सत्कार कार्यक्रमासाठी माननीय आमदार श्री. चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी सौ. यामिनी पाटील, आमदार साहेबांच्या सुकन्या कु. संजना चंद्रकांत पाटील, नगरसेविका तथा सभापती  सौ. सविता भलभले, नगरसेविका तथा सभापती नुसरत बी मेहबूब खान, नगरसेविका शबाना बी आरिफ आझाद, नगरसेविका बिलकीस बी अमानउल्ला खान, शिवसेना महिला संघटक सौ. कल्पना पालवे, शहर संघटक सौ. सरिता कोळी, सौ. शोभा कोळी,  सौ.रुपाली दिलीप पाटील,सौ.धनश्री प्रफुल पाटील, ज्योती मालचे, सौ. शारदा ताई, सौ. सुनंदा मराठे, सौ. गीता खिरळकर , सौ. विजया सूर्यवंशी यांचे सह शिवसेना महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp