सत्रासेन येथे जितेंद्र महाजन यांचे ग्रामीण शिबीरार्थी विद्यार्थी यांना स्वच्छ भारत मिशन बाबत मार्गदर्शन ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

10/04/2022

सत्रासेन येथे जितेंद्र महाजन यांचे ग्रामीण शिबीरार्थी विद्यार्थी यांना स्वच्छ भारत मिशन बाबत मार्गदर्शन ...

,चोपडा (प्रतिनिधी) :--
      सत्रासेन येथे जितेंद्र महाजन यांचे ग्रामीण शिबीरार्थी विद्यार्थी यांना स्वच्छ भारत मिशन बाबत मार्गदर्शन ...
    सत्रासेन येथे भगिनी मंडळ संचलित, समाजकार्य महाविद्यालय चोपडा याचे एफ वाय बी एस डब्ल्यू व एम एस डब्ल्यू भाग १ यांचे क्षेत्रकार्य अंतर्गत सहभागीय ग्रामीण शिबीराचे धनाजी नाना आदिवासी आश्रमशाळा सत्रासेन येथे आयोजन दिनांक ७ एप्रिल ते १३ एप्रिल २०२२ या कालावधीत करण्यात आले आहे.
     सदर शिबीरार्थी विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन व तेथील विविध समस्या याबाबत माहिती मिळावी तसेच त्यासमस्या सोडवण्यासाठी ज्ञान मिळावे यासाठी विविध व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते दिनांक ९ एप्रिल रोजी भगिनी मंडळ कॉलेज ऑफ सोशल वर्क अल्युमनी असोशियशन चोपडा चे अध्यक्ष तथा चोपडा पंचायत समितीचे स्वच्छ भारत मिशन चे तालुका समन्वयक जितेंद्र महाजन यांचे स्वच्छ भारत मिशन या योजने बाबत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
      सदर व्याख्यानात त्यांनी स्वच्छ भारत मिशन योजनेबद्दल तसेच योजने अंमलबजावणी प्रोत्साहनपर निधी, वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, शालेय स्वच्छता, कचऱ्याचे वर्गीकरण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, हागणदारीमुक्त गाव, अश्या विषयावर स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले तसेच स्वच्छ भारत मिशन बाबत गाव पातळीवर शौचालय वापराबाबत, प्लास्टिक वापर बंद करणे बाबत विद्यार्थ्यांनी गावागावात जनजागृती करणे संदर्भात आव्हान केलं.
    त्याप्रसंगी ग्रामीण शिबीराचे संयोजक प्रा डॉ. राहुल निकम, प्रा.डॉ.संबोधी देशपांडे, प्रा डॉ सोनकांबळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp