अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे श्रीराम नवमी निमित्त दिपोत्सव साजरा.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

10/04/2022

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे श्रीराम नवमी निमित्त दिपोत्सव साजरा....

चोपडा (प्रतिनिधी) :---
     अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे श्रीराम नवमी निमित्त दिपोत्सव साजरा....
        धर्म रक्षणकार मर्यादा पुरूषोत्तम संस्कार प्रतिक प्रभु श्रीराम नवमी निमित्त दिपोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. चोपडा येथे  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे रांगोळी काढून व 108 दिप प्रज्वलन करून  राम नवमी  मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. विशेष सहकार्य करून रामायण ग्रुप तर्फे प्रसाद वाटप करण्यात आला .या प्रसंगी रामायण ग्रुप चे  संस्थापक अध्यक्ष विशाल सोनवणे , अभिषेक सूर्यवंशी (भा.ज.पा शहराध्यक्ष ), गौरव अग्रवाल (शहर कार्यवाह  आर एस एस ), हर्षल पाटिल, तेजस्विनी शिंदे , नेहा पाटिल, उर्वेष पाटिल, आयुशी शिंदे, रेखा पाटील. व  रामायण ग्रुप चोपडा शहर चे सदस्य नमन पाटिल, हर्षल सपकाळे ,भूषण ठाकरे व दिनेश कोळी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp