अखेर एसटी महामंङळाच्या संपचा तिढा सुटला , प्रवांशामध्ये समाधानाचे वातारण ...
ऑक्टोबर पासुन सूरु असलेल्या एसटी कर्मचारी यांचा संपाचा तिढा अखेर सुटाला आहे. एसटी कर्मचारी यांना 22 एप्रिल पर्यंत हजर राहण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. कुठल्याही कर्मचारी वर कारवाई नको असे सांगत त्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी देण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे.
यावर निकालावर परिवहन मंञी यांनी प्रतिक्रीया दिली आहे. आजचा निकाल एसटी कर्मचारी यांच्या साठी आशादायी आहे.22 एप्रिल पर्यंत हजर राहण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाना दिला आहे.अद्याप संपकराच्या ठोस भुमिकेची प्रतिक्षा आहे. 22 एप्रिल पर्यंत जे कर्मचारी हजर राहतील त्यांच्यावर कार्यवाही करणार नाही. 22 एप्रिल नंतर जे कर्मचारी हजर राहणार नाहीत त्यांना नोकरीची गरज नाही असे आम्ही समजु. लालपरी पुन्हा जोमात सुरु होणार या आशेवर प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण

No comments:
Post a Comment