जामनेर तालुक्यातील पाळधी येथील ईश्वर चोरडिया यांची पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत सरकारच्या जामनेर तालुका विधानसभा अध्यक्ष पदी निवड. - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

26/04/2022

जामनेर तालुक्यातील पाळधी येथील ईश्वर चोरडिया यांची पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत सरकारच्या जामनेर तालुका विधानसभा अध्यक्ष पदी निवड.

जामनेर (प्रतिनिधी) :--
     जामनेर तालुक्यातील पाळधी येथील ईश्वर चोरडिया यांची पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत सरकारच्या जामनेर तालुका विधानसभा अध्यक्ष पदी निवड ....
    जामनेर तालुक्यातील पाळधी येथील ईश्वर चोरडिया यांची संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री संतोष दादा चौधरी यांच्या आदेशानुसार, तसेच मा श्री. जी.एम. भगत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख यांच्या शिफारशीनुसार व मा. श्री. सुनील भाऊ पाटील महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या वतीने मा श्री ईश्वर मुळचंद चोरडिया यांची पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली भारत सरकारच्या जामनेर तालुका विधानसभा अध्यक्ष या पदावर निवड नियुक्ती करण्यात आली आहे.
       ईश्वर चोरडिया यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील कार्याच्या अनुभवातून नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच ईश्वर चोरडिया यांच्या माध्यमातून पोलिस मित्र संघटनेचे महत्त्व ओळखून पोलिस व नागरिकांना मदत करीत संघटनेची प्रतिमा जनसमुदाय मध्ये उज्वल करून आणि संघटनेचा जनाधार मजबूत करून कार्य करणार असल्याने त्यांना पुढील वाटचालीसाठी समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp