बसेस अभावी प्रवाशाचे हाल , खेङ्यासाठी बसेस फेरी अजुनही बंद , फक्त लाबं पल्याच्या बसेस सुरु .... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

07/04/2022

बसेस अभावी प्रवाशाचे हाल , खेङ्यासाठी बसेस फेरी अजुनही बंद , फक्त लाबं पल्याच्या बसेस सुरु ....

अमळनेर (प्रतिनीधी) :-- पंकज पाटील
     बसेस अभावी प्रवाशाचे हाल...
        खेङ्यासाठी बसेस फेरी अजुनही बंद...
     फक्त लाबं पल्याच्या बसेस सुरु ...
        अनेक लोक बस स्टॅडवर येतात, पण खेड्यासाठी बस सुरु करण्यात आलेल्या नाही. लोक येतात  व नाराज होऊन खाजगी वाहनाने जास्त पैसे द्यावे.लागतात कारण वय वर्ष 60 व पुढील लोकांना अर्ध टिकट लागते. बारावीचा शेवटाचा पेपर 7 एप्रिला आहे. शाळेतील इ. 5 वी ते 9 वी च्या मुलांमुलीची परीक्षा बाकी आहे. खेङ्यातून शहरात येणारे लोकांची संख्या जास्त आहे. रोज कामाला किंवा नोकरीला व शाळा ,काॅलेज साठी पण येत असतात. याआधी प्रत्येक गावला मुक्कामी बस जायची कारण सकाळी लवकर शहरात येणारे लोक या बसचा फायदा घेतील व शहरातुन लवकर परत येतील. कारण राञी घरी जाण्यास उशीर झाल्यास जास्त पैसे द्यावे लागत असतात व त्यामुळे त्यांना बस सुरु झाल्याने खूप फायदा होईल.
   तरी लवकरात खेड्यासाठी बसेस सुरु करण्यात
याव्यात. अशी प्रवाशांकडून मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp