चौगाव परीसरात पाण्याची पातळी खालावली.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

04/04/2022

चौगाव परीसरात पाण्याची पातळी खालावली....

चोपडा (प्रतिनीधी) :--
          चौगाव परीसरात पाण्याची पातळी खालावली....
      गेल्या तीन वर्षापासून चौगाव परीसरातील  कमी प्रमाणात पाऊस पडला  परीणामी एकही पाझर तलाव भरला नाही . त्यामुळे पाण्याची पातळी चारशे ते पाचशे फुटावर गेली आहे. शेतकर्यांना आठच तास मिळणारी विज त्यातही कमी दाबाने व वारंवार खंडीत होणारा विज पुरवठामुळे उन्हाळी पिकांना पाणी देणे म्हणजे शेतकर्यांसाठी तारेवरची कसरतच म्हणावी लागेल.तर आता पासुनच पाण्याचा काचकसरीने वापर न केल्यास मे पर्यंत मोठं जलसंकट उभं राहू शकतं.त्याच बरोबर नालाखोलीकरण , व सिंचन विभागामार्फत बांधण्यात आलेल्या बांधामध्ये पावसाळ्यात जास्तीत जास्त क्षमतेने पाणी साठा होण्यासाठी बांधाच्या वरील भागास सुमारे दोनशे मीटर पर्यंत खोलीकरण होणे आवश्यक आहे.तसेच वन विभागातील तिनही पाझर तलावांचे खोलीकरण व बांड्या नाला वरील धरणावरील  मोठ्या प्रमाणात होणारा पाझर दुरूस्ती करून  कमी करणे गरजेचे आहे.
   चौगाव परीसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी वन विभाग,सिंचन विभाग व ग्राम पंचायत यांनी मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे हाती घेणे गरजेचे आहे.पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी कशा प्रकारे अडवता येईल यावर लक्ष केंद्रीत गेले नाही तर भविष्यात अजून पाणी टंचाईचा सामना करावा लागेल यात शंका नाहीच.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp