मंगळग्रह देव मंदिरात चैत्र महिन्यातील नवरात्र उत्सवानिमित्त शतचंडी महापुजेस प्रारंभ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

09/04/2022

मंगळग्रह देव मंदिरात चैत्र महिन्यातील नवरात्र उत्सवानिमित्त शतचंडी महापुजेस प्रारंभ...

अमळनेर (प्रतिनिधी) :पंकज पाटील :--
    मंगळग्रह देव मंदिरात चैत्र महिन्यातील नवरात्र उत्सवानिमित्त शतचंडी महापुजेस प्रारंभ...
    मंगळग्रह देव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम ठेवले आहेत. त्याकार्यक्रमात आमदार अनिल पाटील अध्यक्षस्थानी असतील. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
     श्री मंगळदेव ग्रह मंदिरात श्री भूमिमातेची मूर्ती स्थापित झाली आहे. त्या निमित्ताने या चैत्र मासातील नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आज 9 एप्रिल पासून शतचंडी महापूजेस प्रारंभ झालाय.11 रोजी महापूजेची समाप्ती होईल.या तिन्ही दिवशी रोज वेगवेगळे 11 मानकरी सपत्नीक ही महापूजा करतील. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले मुख्य यजमान असतील. केशव पुराणिक मुख्य पुरोहित असतील. दि.11 रोजी संतश्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते पूर्णाहुती होईल.
    याचेच औचित्य साधून मंगळग्रह सेवा संस्थेने दि.11 रोजी विविध विकासकामांची उद्घाटने, मंदिराच्या तथा संस्थेच्या नव्या माहिती पुस्तिकेचे लोकार्पण , काही मान्यवरांचा सत्कार व पैलाड येथील पोलीस चौकीच्या नवनिर्माणाचे भूमिपूजन असे कार्यक्रम ठेवले आहेत. तरी या महापुजेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे मंदिर समितेनेआवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp