अमळनेर येथे स्वच्छता मोहिमेचा बोजबारा ... रिकामे प्लॉट घाणीचे माहेरघर ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

08/04/2022

अमळनेर येथे स्वच्छता मोहिमेचा बोजबारा ... रिकामे प्लॉट घाणीचे माहेरघर ...

अमळनेर (प्रतिनीधी) :- पंकज पाटील
   अमळनेर येथे स्वच्छता मोहिमेचा बोजबारा ... 
      रिकामे प्लॉट घाणीचे माहेरघर  ...
         मराठा मंगल कार्यालाजवळ व कृषी कार्यालयासमोर रिकामे प्लाट आहेत. जरी कचरा गाडी येत असली तरी लोक तेथे कचरा टाकतात व इतर लोकांना ञास होत असतो. कचरा असल्यामुळे दुर्गधी पण येत असते. रहदारीचा रस्ता असल्यामुळे वर्दळ कायम असते व साने गुरुजी शाळा पण आहे मुले येजा करतात. लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहू शकतो तरी लोकांनी कचरा गाडीत टाकावा.
   जेणेकरून इतरांना ञास होणार नाही. आपण जेथे राहतो त्या परिसरात घाण करु नये. कारण त्यांचा ञास आपल्याला होईल तसेचआपले व इतरांचेही आरोग्य खराब होईल  कचरा जमा होत राहिल्याने मग तेथे पाणी साचत जात व हळूहळू तो परीसर पूर्णपणे दूषीत बनतो. तरी न. पा. ने लक्ष घालून सदर परिसरात स्वच्छता करावी व पूढे तेथे घाण व कचरा जमा होणार नाही याची दक्षता घ्यावीअशी परिसरातील नागरिकांकडून मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp