प्राचीन काळापासून चालत आलेली साधना म्हणजे योग - वैद्य शैलेंद्रसिंहजी महाले - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

21/06/2023

प्राचीन काळापासून चालत आलेली साधना म्हणजे योग - वैद्य शैलेंद्रसिंहजी महाले

चोपडा (प्रतिनिधी) : - -
          प्राचीन काळापासून चालत आलेली साधना म्हणजे योग - वैद्य शैलेंद्रसिंहजी महाले
       प. पू.साने गुरूजी आदर्श बालवाडी, बालमोहन प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ कला महाविद्यालय व लिटल हार्ट इंग्लिश मेडीयम स्कूलच्या संयुक्त रित्या बालमोहन विद्यालयाच्या प्रांगणात आज दिनांक 21 जुन 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
         सरस्वती मातेच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. योग ही प्राचीन विद्या आहे.योगासनांचा उगम भारतातून झाला असे प्रतिपादन योग मार्गदर्शक वैद्य शैलेंद्रसिंहजी महाले यांनी केले.प्रमुख अतिथी प्रा. डॉ.सुधीर चौधरी यांनी योग हा आपल्या मनाच्या शांतीसाठी तसेच शरीर लवचिक ठेवण्यासाठी करत असतो व प्राणायाम , योगासनाचे महत्त्व पटवून दिले. योग शिक्षक मिलिंद दत्तात्रय वाणी, कैलास पाटील, स्मिता बाविस्कर यांनी विविध योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
         कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश भावलाल पाटील, विद्यालयाचे व्यवस्थापक दिवाकर नाथ, मुख्याध्यापक प्रदीप चौधरी, प्रिती पाटील, रेखा पाटील, रेखा नेवे, रेखा कुलकर्णी तर उपशिक्षक गोपाल पाटील, राकेश पाटील, विनय पाटील, राकेश महाजन,चंद्रकांत पाटील, मोईद सैय्यद, रविंद्र साळुंखे, देवेंद्र केदारे, भुषण धनगर, सुनीता साठे, पुष्पलता पाटील, प्रतिभा पाटील, वंदना पाटील, योगिता बाविस्कर, नर्गिस पटेल, पल्लवी चौधरी, जयश्री सोनवणे, रुपाली शिंदे, वंदना शिंदे, सुरेखा बडगुजर, अर्चना चौधरी, प्रतिभा पाटील, किर्ती जोशी शिक्षकेतर कर्मचारी निलेश निकम, दिपक नेवे, भुषण बाविस्कर, गौरव सैंदाने, भारती गुरव, उषा पाटील, भारती बारी, अर्चना पाटील , लता महाजन, प्रमिला चौधरी उपस्थित होते. सूत्रसंचालन मयुरेश्वर सोनवणे तर आभार विकास गोहिल यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp