चोपडा शहरातील मनन चोपडा यांच्या 9 ; तनिष चोपडा यांच्या 8 तसेच सृष्टी राखेचा हिच्या 9 उपवासाची सांगता . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

15/07/2023

चोपडा शहरातील मनन चोपडा यांच्या 9 ; तनिष चोपडा यांच्या 8 तसेच सृष्टी राखेचा हिच्या 9 उपवासाची सांगता . . .

चोपडा (प्रतिनिधी) : - -
            मनन चोपडा यांच्या 9 ; तनिष चोपडा यांच्या 8 तसेच सृष्टी राखेचा हिच्या 9 उपवासाची सांगता . . . .
         चोपडा येथील जैन संघाचे जेष्ट श्रावक स्व.भवरलालजी चोपडा यांच्या नातू तर मनिष कलेक्शनचे संचालक मनिषकुमार चोपडा (जैन) यांचा सुपुत्र मनन चोपडा यांचे जैन समाजाचे 9 उपवासाची सांगता दि 15 रोजी धर्मदास संप्रदायचे संयम सुमेरु, तपस्वीराज,पं.रत्न, परम पूज्य गुरुदेव श्री कानमुनिजी म.सा. एवं शासन प्रभावक, जन-जन च्या आस्थाचे केंद्र, प्रखर वक्ता परम् पूज्य गुरुदेव श्री गुलाबमुनिजी म.सा. यांचे आज्ञानुवर्ती...... प.पु.प्रदीपमुनीजी मसा आदि ठाणा 2 , पूज्य रूचिताजी म.सा.आदि ठाणा 4 यांच्या सानिध्यात दि. 15 रोजी 9 उपवासाची पचकावनी सूधर्म आराधना भवन येथे संपन्न झाली.
          तनिष चोपडा यांच्या 8 उपवासाची सांगता झाली 
         चोपडा संघाचे जेष्ट श्रावक स्व.रतीलालजी चोपडा यांच्या नातू तर आगम कलेक्शनचे संचालक कमलेशकुमार चोपडा (जैन) यांचा सुपुत्र तनिष चोपडा यांचे जैन समाजाचे 8 उपवासाची सांगता दि 16 रोजी पचकावनी सूधर्म आराधना भवन येथे संपन्न झाली.
           सृष्टी राखेचा हिचे 9 उपवासाची सांगता झाली.
         चोपडा संघाचे जेष्ट श्रावक स्व. गौतमचंदजी राखेचा यांची नात तर जैन एजन्सीज संचालक प्रविण राखेचा (जैन) यांची कन्या सृष्टी राखेचा हिचे जैन समाजाचे 9 उपवासाची सांगता दि 16 रोजी पचकावनी सूधर्म आराधना भवन येथे संपन्न झाली.
         यावेळी जैन समाजाचे श्रावक मोठ्या प्रमाणात हजर होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp