अभिमानास्पद घटना ! ! ! चोपडा तालुक्याचे सुपुत्र हातेड येथिल शास्त्रज्ञानाचा चंद्रयान बनवण्यासाठी व प्रक्षेपण करण्यासाठी सहभाग . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

15/07/2023

अभिमानास्पद घटना ! ! ! चोपडा तालुक्याचे सुपुत्र हातेड येथिल शास्त्रज्ञानाचा चंद्रयान बनवण्यासाठी व प्रक्षेपण करण्यासाठी सहभाग . . .

चोपडा (प्रतिनिधी) : - -
           अभिमानास्पद घटना ! ! !  चोपडा तालुक्याचे सुपुत्र हातेड येथिल शास्त्रज्ञानाचा चंद्रयान बनवण्यासाठी व प्रक्षेपण करण्यासाठी सहभाग . . . 
           ईस्रोने काल दिनांक 14 जुलै 2023 रोजी चंद्रयान...3 श्रीहरीकोटा येथून अवकाशात सोडण्यात आले यात सदरील चंद्रयान बनवण्यासाठी व प्रक्षेपण करण्यासाठी चोपडा तालुक्यातील हातेड गावचे सुपुत्र व चोपडा वर्धमान 
जैन श्री संघाचे संघपती अध्यक्ष श्री गुलाबचंदजी इंदरचंदजी देशलहरा (जैन) यांचे चिरंजीव शास्त्रज्ञ. संजयभाई गुलाबचंदजी देशलहरा(जैन) यांचे मोलाचे हातभार लागले.आहेत इस्रो मध्ये जवळपास 20 वर्षापासून  मंगळयान चंद्रयान...2, चंद्रयान...3 व इतर बरेच संशोधन वर काम आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञ संजय भाई जैन करत आहेत
          चंद्रयान 3 चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल त्यांनी करत असलेल्या साहसी कामगिरीबद्दल चोपडा तालुकाभरातून सर्वत्र गौरव उदगार निघत आहे .तसेच सर्व जैन धर्मात अभिमनाची बाब आहे त्याच्या या सहभागा मुळे अनेकांनी त्यांना दूरध्वनी वरून तर त्याच्या वडिलांना गुलाबचंद जैन यांना शुभेछा दिल्या आहेत.सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp