शासकीय बालचित्रकला स्पर्धेत विवेकानंद विद्यालयाचे 13 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

22/08/2023

शासकीय बालचित्रकला स्पर्धेत विवेकानंद विद्यालयाचे 13 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले . . .

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

             शासकीय बालचित्रकला स्पर्धेत विवेकानंद विद्यालयाचे 13 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले . . .

          चोपडा येथील विवेकानंद विद्यालयातील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसह घेण्यात आलेल्या शासकीय बालचित्रकला स्पर्धेचा निकाल नुकताच समग्रशिक्षा अभियान अंतर्गत गटशिक्षणाधिकारी यांचे कार्यालय पंचायत समिती चोपडा यांच्यामार्फत प्राप्त झाला. या स्पर्धेत एकूण 4 गटातून 13 बक्षीस विद्यालयास प्राप्त झालीत.

          🔴  गुणवंत विद्यार्थ्यांची नावे गटानुसार पुढील प्रमाणे  🔴

                       @  गट 1 ला  @ 

        यशश्री मिलिंद पाटील प्रथम, कबीर प्रशांत सोनवणे द्वितीय, निशांत उल्हास पाटील बारावा, मनन मांगीलाल बारेला तेरावा, ओवी राधेश्याम पाटील पंधरावी,

                      @   गट 2 रा   @

        उन्नती रामप्रसाद पाटील प्रथम, जीनल शांताराम पाटील पंधरावी. 

                      @   गट 3 रा   @

         पर्वणी प्रसाद वैद्य प्रथम, दुर्गेश्वरी संदीप चव्हाण तेरावी.

                       @   गट 4 था   @

        ऋतुजा पाटील द्वितीय, स्वरा ललित शुक्ल चतुर्थ, केनिशा चंद्रकांत महाजन सहावी, रूपल लक्ष्मण महाजन पंधरावी. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे तंत्रज्ञाने कलाशिक्षक राकेश विसपुते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

         या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव अॅड रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर, विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे, मुख्याध्यापिका आशा चित्ते मॅडम यांच्या सह सर्व शिक्षकवृंद, पालकवृंद व विद्यार्थी यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp