चोपडा प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे लासूर येथील पोलीस पाटील भरतीस स्थागित साठी तक्रार दाखल - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

22/08/2023

चोपडा प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे लासूर येथील पोलीस पाटील भरतीस स्थागित साठी तक्रार दाखल

 चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे लासूर येथील पोलीस पाटील भरतीस स्थागित साठी तक्रार दाखल ....

         पोलीस पाटील भरती साठी जिल्ह्याभरातून अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी गावनिहाय आरक्षण काढण्यात आले होते. त्यानुसार चोपडा तालुक्यातील लासूर गावासाठी आर्थिक दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गाचे आरक्षण निघाले आहे. त्या भरती साठी गावातील अनेकांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील पास झालेल्या सर्वच उमेदवारांकडे इतर मागास प्रवर्ग (OBC) दाखले असून त्याचा त्यांनी लाभ घेतलेला आहे.

           तरी अश्या सर्व उमेदवाराना बाद करून पोलीस पाटील भरतीस स्थगिती द्यावी अशी तक्रार गावाकऱ्यांनी लेखी स्वरूपात चोपडा उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी एकनाथ भंगाळे व तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp