सौ.सुजाता बेदमुथ्था यांच्या 30 उपवासाची पचखावणी दि. 13 रोजी सकाळी 9 : 30 वाजता .... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

11/08/2023

सौ.सुजाता बेदमुथ्था यांच्या 30 उपवासाची पचखावणी दि. 13 रोजी सकाळी 9 : 30 वाजता ....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          सौ.सुजाता बेदमुथ्था यांच्या 30 उपवासाची पचखावणी दि. 13 रोजी सकाळी 9 : 30 वाजता ....

           चोपडा येथिल पारस ऑटो पार्ट्सचे संचालक नवरतमल श्रीमलजी बेदमुथ्था यांची पुत्रवधू व संदीप बेदमुथ्था यांची धर्मपत्नी  सौ सुजाता बेदमुथ्था यांच्या 30 उपवासाची पचखावणी दि. 13 रोजी धर्मदास संप्रदायचे संयम सुमेरु, तपस्वीराज,पं.रत्न, परम पूज्य गुरुदेव श्री कानमुनिजी म.सा. एवं शासन प्रभावक, जन-जन च्या आस्थाचे केंद्र, प्रखर वक्ता परम् पूज्य गुरुदेव श्री गुलाबमुनिजी म.सा. यांचे आज्ञानुवर्ती......

           प.पु.प्रदीपमुनीजी मसा आदि ठाणा 2 , पूज्य रूचिताजी म.सा.आदि ठाणा 4 यांच्या सानिध्यात दि. 13 रोजी सकाळी 9 : 30 वाजता सूधर्म आराधना भवन येथे संपन्न होणार असून यावेळी जैन समाजाचे श्रावक श्राविका मोठ्या प्रमाणात हजर राहावे असे आवाहन जैन संघातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp