Post Top Ad
Responsive Ads Here
11/08/2023
Home
Unlabelled
मंगळग्रह मंदिर देवस्थान मार्फत कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात "वॉटर बॉटल" वाटप
मंगळग्रह मंदिर देवस्थान मार्फत कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात "वॉटर बॉटल" वाटप
त्या वॉटर बॅग वसतीगृह अध्यक्ष महेश पी.शिरसाठ यांच्या शुभहस्ते विद्यार्थींनींना देण्यात आल्या.गरिब,निकडवंत विद्यार्थींना मदतीचा हात देऊन खऱ्या अर्थाने जागतिक आदिवासी दिवस साजरा झाल्याचे मत महेश शिरसाठ यांनी व्यक्त करून मंगळग्रह मंदिर देवस्थानचे आभार मानले. यावेळी अधिक्षिका कावेरी कोळी, सचिव संजय शिरसाठ, कर्मचारी भिमराव साळूंके व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment