सौ. मिराबाई जगन्नाथ महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

08/08/2023

सौ. मिराबाई जगन्नाथ महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

                          ⚫️ निधन वार्ता  ⚫️

         सौ. मिराबाई जगन्नाथ महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन 

         सौ मिराबाई जगन्नाथ महाजन चोपडा येथील पवार नगर चोपडा रहिवासी (मुळगाव - खिरोदा ता.रावेर) सौ.मिराबाई जगन्नाथ महाजन (वय 78) यांचे आज सकाळी 6 : 45 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार असून त्या खिरोदा येथील सेवानिवृत्त सहा.पशुधन विकास अधिकारी डॉ. जे. के. महाजन यांच्या पत्नी तर चोपडा येथील ललित कला केंद्राचे से.नि.प्राचार्य राजेंद्र महाजन, नंदकुमार महाजन (से.नि.क्लास वन अधिकारी) व घरडा केमिकल्स, रामदास महाजन (घरडा केमिकल्स, चिपळूण) यांची आई होत.

         सौ. मीराबाई महाजन यांनी केलेल्या देहदानाच्या संकल्पा नुसार त्यांचे शव जळगाव येथील डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आला.

           धार्मिक स्वभावाच्या असलेल्या स्व.मिराईंनी देहदान करुन समाजात एक आदर्श निर्माण केला, असे श्रद्धांजली वाहतांना माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथींनी  सांगितले.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp